Thursday, February 14, 2008

Marathi Vs Non Marathi

अत्यन्त खेदाची गोष्ट आहे. कायदा हातात घेन्यापेक्षा कायदा तयार करावा. अशरितिने निरपराध व्यक्तिंचे जिव घेणे योग्य नाही. महाराष्ट्राचा आभिमान वाटावा, अशी गोष्ट नाहीच आहे ही. आज जग कुठे चालले आहे, आणि आपन काय करतो आहोत ह्याचे भान ठेवायला हवे. मान्य आहे की मराठी मनासावर अन्याय होतोय. पन तो दाखाविन्याची पद्धत १००% चुकीची आहे. आज बरीच मराठी मंडली पर प्रन्तामाधे , पर देशामद्धे नोकरी च्या निमित्ताने वास्ताव्यास आहेत. जर त्याना अशा प्रकारची वागानुक मिलाली, तर दोष कोणाला जाणार ? इतर मार्ग नहिताच का?

1 comment:

Ajay said...

sunita marathit blog kas kartat ?